भारतातल्या सगळ्यात स्मार्ट झोलरची गोष्ट | Sukesh Chandrasekhar Jacqueline Fernandez | Nora Fatehi Story

हर्षद मेहता पासून विजय माल्या पर्यंत आज व भारतात गान स्कैमर फ्रॉड स्टर झाले पण या सगं व कडी केली ते म्हणजे सुकेश चंद्रशेखर याना सध्या तो 200 कोटी च झोलझाल प्रकरणी तिहार जेल मध्ये शिक्षा भगतो त्याची फ्रॉड करण्याची स्टाइल इतकी यूनिक होती की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नहीं बर त्या डेरिंग किती जेल म राहन तो सफारी कर्मचारी पासून डेप्युटी सुपरिटेंडेंट सगं पगार दय चा का तर त्याला जेल मध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिवी म्हणून एकदा बेल मिवी म्हणून त्याने चक्क जज लाच धमकी दिली होती ते सुद्धा पीएमओ चा माणूस है म्हणून तो पैशाची अफरातफरी करण्यासाठी

पोलिसांचे गाडीचा वापर करायचा त्याने एकदा एका व्यापार तुझ्या दुकाना उद्घाटन सा कैटरीना केफला तो अस म्हणून त्याच्या कडून 20 लाख रुप उ कले होते आज सुद्धा तो व्यापारी त्या कर्जा से हप्ते फेड तोय सुकेश न त्याची बॉलीवुड मध्ये ओलक है हे लोकांना पटाव म्हणून थेट बॉलीवुड च हिरोइंस ना आपली गर्लफ्रेंड बनवण्याचा प्लान आकला होता तर जैकलिन फर्नांडीस ला पूरत आपल्या जाया डन घेतला होत सुकेश या दशका करला सर्वात मोठा फ्रोस्टर है अ त्यावर वेब सरीज बनवण्यासाठी शेकू निर्म त्यां मध्ये भांडण लागले आजच्या वीडियो मध्ये आपण त्याच कनमन सुकेश चंद्रशेखर च

संपूर्ण गोष्ट जाणून घेणार है नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती है आपला विषय भारी बेंगलोर मध्ये रहरा बारावी पास सुकेश एका मैकेनिक चा पोरगा त्याचा कन्नड तमिल तेलुगु मलयालम हिंदी इंग्लिश या सग भाषेत हात कंडा त्याच्या बोलनत भयानक कॉन्फिडेंस तो कुणाला ही काही पटन देऊ शकतो तसा वयाच्या 15 व्या वर्षा पासून तो फ्रॉड करायला लागला होता पण 17 व्या वर्षी मच 2007 साली त्याने एक मोठ काम केलं आपल्या नातेवाईक मधील एका महिले त्याने तुझी बेंगलोर डेवलपमेंट अथॉरिटी मध्ये अड़क जमीन सोडून देतो असं सांगितले आणि तिच्या कडून चक्क सव्वा कोटी रुपये उकल त्याने

तेव्हा त्या महिले माझी सीएम सोबत ओख अस सांगितले होत पुढ त्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली त्या त्याच्या कडे बीएड गाडी असल्याचा समोर आल होत तो फ्रॉड करताना नेहमी एक स्ट्रेटजी वापरा तो माझी अशा अशा बड्या नेत सोबत ओख हे समोर चला पटवन दय तो जेव्हा जेव्हा सापडला तेव्हा तेव्हा त्याच्या जव राज्यसभा आणि लोकसभेची अनेक फेक आय काड सा पडली होती 2010 साली त्याने कोची मधल्या एका साडी व्यापारा तुझ्या नवीन दुकाना ओपनिंग ला कैटरीना कैफ लातो मून 20 लाख रुप उले तो पसार झाला त्या केशला लीना मारिया पॉल ही मलम अभिनेत्री खूप आवड ची पुढ मग तिने काही कार असतो

तिशी ओख वाढली तिला असा विश्वास दिला की मी सन टीव्ही चा ओनर है आणि लवकरच तुला घेऊन एक मोठा सिनेमा काढण्याचे विचार करतोय छोटे मोठ रोल करणारी लीना सुकेश च बोलला भुली आण ती सुकेश च जात डक त्याने तिला विश्वासा घेत पण पिक्चर बिचर सोडा पुढ त्याने लीना आपल्या फ्रॉड बिजनेस मध्ये सामील करून घेत 2014 साली दोघा लग्न सुद्धा केल तर त्यानंतर लगेच त्याने कर्नाटक मधील फ्यूचर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एका मालका आपल शिकार बनवल सुकेश आणि लीना न त्याला सांगितले की आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट कडून 132 कोटी रुपया कॉन्टॅक्ट मिलन देणार जेने करून

तुमच्या कंपनीची ग्रोथ होईल आणि संपूर्ण कर्नाटक मध्ये तुमच्या कंपनीचे प्लांट उभे राहती त्यासाठी सुकेश आणि लीना न संबंधित कंपनीच्या मालका कडून 19 कोटी रुपये घेतले आणि दोघे ही पुन्हा पसार झाले ते पैसे कंपनीच्या मालका कर्जा उचल होते ज्याचे हफ्ते तो अजून फेड तोय पुढ 2017 साली त्याने अशा माणसाला फसवल की त्याला कायम जेल मध्ये जाव लागल त्याच झाल अस जयललिता यांचा मृत्यू नंतर तमिलनाडु च ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कागम पार्टी म क्लैशेस झाले होते त्यामुले वीके शशिकला आणि त्यांचा भाचा टीटीवी दिनाकरण यांच्यात पक्ष चिन्हा वून वितु निर्माण झाल होतात

तो वाद इतका टोका गेला होता की तमिलनाडू मध्ये रक्तपात डायला लागला होता ते पाहता इलेक्शन कमिशन न पक्ष चिन्ह सीज करून टाकले ही खबर जेव्हा सुकेश ला मिली तेव्हा तो थेट टीटीवी दिनाकरण यांच्या जव जातो आणि त्यांना म्हणतो की पक्षा तुमच्यावर अन्याय केलाय पक्षाला अदल घडला हवी माझी इलेक्शन कमिशन मध्ये ओख है मी तुम्हाला ए आय ए डीएम के पक्षाचे चिन्ह मिन देऊ शकतो पण त्यासाठी 50 कोटी रुपये खर्च येईल त्याच्या बोलला फसन दिनाकरण त्याला 50 कोटी रुपये देऊन टाक आणि सुकेश नेहमी प्रमाणे पैसे घेऊन पसार होतो पण यावे त्याने ज्याला फसवल होत ती मोठी होती

त्यांचे कॉन्टेक्ट मोठे होते सुकेश न वाघाच्या जबत हात घातला होता आणि त्याला त्याची कल्पना नव्हती पुढे टीटीवी दिनाकरण त्यांचे कॉन्टेक्ट वापरून ते दिल्ली क्राइम ब्रांच मध सुकेश च तक्रार दाखल करतात त्यानंतर सीबीआई सुकेश च मुस्क आवडते आणि सुकेश ला जेल च हवा खावी लागते तेव्हा पासून तो आतापर्यंत जेल मच आहे पण मग आता तुम्ही मल जर सुकेश तेव्हा पासून जेल मध्ये है तर मग त्याने 200 कोटी रुपया फ्रॉड कसा केला तस चेन्नई मध्ये त्याने जैकलिन सोबत या रास लीला कधी केल्या ऐका 2017 साली जेव्हा सुकेश चंद्रशेखर च तिहार जेल मध्ये रवानगी केली जाते तेव्हा पासून

तो त्याच नेटवर्क जेल मधून फोन थ्रू ऑपरेट करायला लागतो सुकेश च नेटवर्क अख्या भारतात पसर ल होत तो लूटल पैशा वेग वेग ठिकाणी जमिनी बंगले गाड्या खरेदी करून ठेवायचे आणि लोक त्याला मदत करायची त्याने जेल मधल्या काही 2019 साली शिविंदर सिंह आणि मलविंदर सिंह या दोघा 740 कोटी रुपया मनी लरिंग प्रकरणी अटक होते आणि त्यांना ही तियार जेल मध्ये पाठवले जात त्याची खबर सुकेश ला लागते मग तो जेल प्रशासन ल पोलिसांनी त्या दोन बड्या बिजनेस मन च कुंडली बाहेर कातो त्यांच्या बद्दल च अगदी छोट्या छोट्या डिटेल्स बाहेर कातो तेव्हा त्याला शिविंदर सिंह च बायको आदिती सिंह चा फोन नंबर मिलतो पुढ सुकेश डोक्यात एक जबरदस्त प्लान येतो 2020 साल उ जात हा तो का होता जेव्हा कोरोना देशाचा कंबर ड मोडले होत भारत सरकार कोरोना च लस बनवण्यासाठी जीवाचा आटा पिटा करत होत त न्यूज ही टीवर दाखव येत होत्या दरम्यान 20220 साली आदिती सिंह यांच्या फोनवर एका मुलीचा फोन कॉल जातो ती मुलगी समोरून म्हणते की लॉ सेक्रेटरी अनूप कुमार यांना तुमच्याशी बोलायचे पुढ अनूप कुमार यांचा आदिती च फोनवर फोन जातो आणि तो म्हणतो मी पीएमओ मच पंतप्रधान ऑफिस मधून बोलतोय आदिती सि नंबर टू कॉलर वर जाऊन चेक करते तर तिला तिथं पीएमओ ऑफिस अस

लिहिलेल दिसत ते कशामुले तर सुकेश ने एका सॉफ्टवेर चा वापर केलेला असतो पुढ तो अनूप कुमार अस सुद्धा म्हणतो की तुम्हाला एक दोन दिवसात माझ्या जूनियर चा कॉल येईल आणि तो तुम्हाला सग गोष्टी एक्सप्लेन करेल दरम्यान दोन दिवसांनी आदिती सिंह यांच्या फोनवर खरोखर एका माणसाचा फोन येतो आणि तो समोरून म्हणतो की देशाने आता कोरोना च वैक्सीन बनवलेले है पण त्याच्या डिस्ट्रीब्यूशन साठी आपल्याला शंद्र सिंह च गरज पडणार है आपण त्याला डिस्ट्रीब्यूशन कमिटी चा चीफ बनव आहोत पण त्यासाठी त्याला जेल मधून बाहेर काढावा लागेल पुढ आणखी काही कॉल होतात एका कॉल दरम्यान आदि तिला

अस ही सांगितले जात की कॉल लाउड स्पीकर वर आहे तुमच मन अमित छा ता त्यामुले जे काही बोलाल ते विचार करून बोला मह अमित शाह यांच नाव वापरून सुकेश आदिती सिंह यांना लुटने चा प्लान करत होता दरम्यान आणखी काही कॉल झाल्यानंतर सुकेश आदिला म्हणतो की आम्ही तुमच काम करणार तुम नवला बाहेर काना पण त्यासाठी तुम्हाला पार्टी फंडा काही पैसे डोनेट करावे लागतील पहिल्या वे सुकेश पार्टी फंड म्हणून 20 कोटी रुप उ कतो नंतर न महिने एकूण दोघा मध्ये 35 ट्रांजेक्शन होतात ज्या म सुकेश आदिती सिंह यांना एकूण 2 कोटी रुपया ना चुना लावतो पण त्या वही त्याच मन भरत नाही एकदा

आदिती जेव्हा त्याला रागाने म्हणते की तुम्ही पैसा घेतला पण माझ्या नवला सोडवडर म्यान आदिती सिंह दाग दागिने जमीन अशी प्रॉपर्टी विकू सुकेश ला पैसे पोच होते काही वेला स्वतःला संपने चा ही प्रयत्न करते पण दरम्यान च कात आदिति सिंह यांचा सग व्यवहारा व ईडी नजर ठेवून असते त्यांना 200 कोटी च व्यवहारा च माहिती मिलते तशी ईडी आदिती सिंह यांनी हा पैसा नेमका कोणा कोणाला दिलाय याचा तपास सुरू करते त्या तपा सात ईडी ला एक इंटरनेशनल नंबर मिलतो जो की यूके बेस्ट असतो त्याच्या आणखी खोला गेल्यावर कत की त्याच्या माग एक इंडियन एयरटेल चा नंबर है

जो की तिहार जेल मधून ऑपरेट होतो है जेल मध्ये फोन से जमर लावलेले असताना हा नंबर कोण वापरता असा ईडी ला प्रश्न पड़तो आणि ते अधिक खोल तपास करतात तेव्हा त्यांना बैरेट नंबर चार मधील वॉर्ड क्रमांक तीन च लोकेशन मिलत ते तिथे जाऊन पाहता तर स्यांना आश्चर्य धक्का बस तो कारण तिथ 40 जणा सा बनवलेले एका जेल मध्ये एकटा सुकेश ऐश आरामा राहत असतो त्याने रूम मध्ये ठीक ठिकाणी पडदे लावलेले होते सीसीटीव्ही कैमेरा व ही टीशर्ट टाकले होते सुकेश थच त्याच सग नेटवर्क ऑपरेट करत होता आणि त्या मध्ये त्याला जेल प्रशासन 81 जणा च मदत मिलत होती अगदी सफाई

कामगारांच्या पर्यंत सुकेश स्यांना चुप्प राहण्यासाठी महिन्याला पगार देत होता त्याने तब्बल 25 कोटी रुपये त्या पोलीस कर्मचारी आणि अधिका व खर्च केले होते दरम्यान सुकेश च नेटवर्क बाबत यंत्रणा कल्पना आली पण त्यांना ही कत नवत की सुकेश जे लोकाक पैसे उक होतो ते कसे मैनेज करतो त्यासाठी मग तपास यंत्रणा एक प्लान बनवते त्या म आदिति सिंह यांना सामील करून घेते पोलीस आदिति मार्फत सुकेश ला असा मेसेज पोचता की ती त्याला 10 कोटी रुपये द्या तयार है पुढे आदिती पैसे घेऊन ठर ल्या ठिकाणी पोच अ जो माणूस पैसे घ्यायला आलेला असतो तो आपसू पोलिसांचे जायत सा पडतो

त्यांच्या कडे चौकशी केल्यावर तो सांगतो की सुकेश च नेटवर्क देश भरात पसरला असून तो त्याचे सग पैसे वेग वेग ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करायला वापर तो आठ पोलिसांची नाव त्या प्रकरणी समोर येतात आणि त्यांना जेल च हवा खावी लागते त्यानंतर सुकेश च बायकोला ही तिहार जेल मध्ये आण टाक तेव्हा एका मोठ्या रॅकेट चा खुलासा होतो की जेल मध्ये असताना सुकेश ला वेग वेग हिरोइंस मॉडेल भेटायला येत असचा आता इथ सुरू होते सुकेश जकलिन च लव स्टोरी च गोष्ट इतकी सगी कांड उघड़ होनही सुकेश थांबला नहीं त्याला बॉलीवुड च क्रेज होती यासाठी नहीं की त्याला सिनेमा आवड यासाठी

की त्याला बॉलिवुड हीरोइन अट्रैक्ट करायचा त्याला त्यांच्या पैकी कुणीतरी गर्लफ्रेंड म्हणून हवी होती का तर तो जे कांड करतोय ते अधिक चांगल्या रीतीन करण्यासाठी त्यांच्या ग्लैमर चा वापर करता येईल त्यासाठी त्याने पिंकी रानी नावाच्या महिला कामावर ठेवला होत जी की मॉडेल किंवा हिरोइन श सुकेश सोबत भेट गून आण सा मध्यस्थ च भूमिका पार पाडाची पिंकी च बॉलिवुड कनेक्शन चांगलं होतं म्हणून सुकेश न तिला करोडो रुप दिले होते त्यामुले पिंकी सुकेश साठी मॉल मध्ये जाऊन गिफ्ट सिलेक्ट करायची आणि सुकेश सांग त्या हिरोला ते गिफ्ट पोच करायची पिंकी से वकील

सांगता की जैकलीन आणि सुकेश च भेट घड आने सा तिला दोन कोटी रुपए देण्यात आले होते तर वैलेंटाइन डे दिवशी दोघात झालेला भांडण मिटवा सुकेश न तिला 10 कोटी रुपये देण्याचे कबूल केल होत पण मंडी तुम्हाला माहिती है का जैकलीन सुकेश च पहिली पसंती नती त्या त्याने भूम पेडनेकर जानवी कपूर सारा अली खान नोरा फते आणि टीव्ही एक्ट्रेस चाहत खंडाला सुद्धा जाया तोडाय प्रयत्न केला होता त्या पैकी चाहत नान आपल्या जबाबी की कस तिला फसन एका शच उद्घाटन आहे म्हणून तिहार जेल मध्ये नेत आलं आणि सुकेश ने तिला प्रपोज केल पण तिच्या सोबत मैटर जोला नाही म्हणून त्याने

पुन्हा मोठा एक्ट्रेस क आपला मोर्चा लवला त्यांना आपल्या जात खेचना सा त्याने महाग गिफ्ट सा पर्याय शोध भूम सारा नोरा जानवी स्यांना गिफ्ट्स पाठव आली पण भूमी सारा ली खान आणि जानवी कपूर यांनी सुकेश ला जास्त इंटरटेन केल नहीं सुकेश जेव पण अभिनेत्री से कॉन्टैक्ट काढायचा त्यासाठी त्याला त्याची बायको लीना मदत करायची अस म्हटलं जात अच एका तमिलनाडू मधील कार्यक्रमा नोरा फते ला सुकेश च बायकोने बोलाव ल होत 12 लाख रुप देऊन नोरा फते येते आणि त्यानंतर लीना सुकेश सोबत नोरा चा कॉन्फ्रेंस कॉल घडू आते त्या सुकेश नोरा ला कन्वींस करतो

की तू बीएड कार गिफ्ट म्हणून स्वीकारा वे आधि नोरा दोन तीन वेला नाही मनते पण नंतर गिफ्ट घ्यायला तयार होते पण नोरा फते ही इंडियन सिटीजन नसलु ती त्याचा नातेवाईक महमूद खान च नावावर बीएड घेते आणि काही दिवस दुबई ला निघून जाते तेव्हा पिंकी रानी नोरा ला कॉल करते की तू जर सुकेश गर्लफ्रेंड बनायला तयार झालीस तर तुला आयुष्यात कधीच पैशाची कमी पडणार नहीं त पिंकी तिला अस ही सांगते की जैकलिन फर्नांडीस ने ती ऑफर आधीच स्वीकार ली पण सुकेश च पहिली पसन नोरा फते हीच है प नोरा कन्वींस होत नहीं नंतर जेव्हा सगं प्रकरण उघड कीस येत तेव्हा ती साक्षीदार बनायला

तयार होते आता राहिला जैकलीन चा किस्सा तर 2021 म जैकलिन च मेकअप आर्टिस्ट शान मुथला एक ससपी कॉल येतो आणि समोरून व्यक्ति म्हणतो की मला जैकलिन श बोलायचे पण शान नाही म्हणतो पुन्हा काही दिवसांनी शान च मोबाइल व आणखी एक कॉल येतो जवर होम मिनिस्ट्री अस लिहिलेल असत सुकेश न या वेही सॉफ्टवेर चा वापर केलेला असतो समोर चा व्यक्ती शेखर रत्ना विल्ला नावाने बोलतो आणि मतो की मी जयललिता यांचा भाचा असून सन टीव्ही चा ओनर है मला जैकलीन सोबत महत्वाचा बोलायचं तेव्हा शान त्या कॉल ला सीरियसली घेतो आणि जैकलीन ला सगं प्रकरण सांगतो त्यानंतर जैकलीन आणि सुकेश मध्ये

1बोलण चालू होत एक दिवशी सुकेश जैकलिन ला चेन्नई मध्ये भेटायला तिहार जेल मध्ये असताना तो माझे वडील आजारी आहेत अस सांगून बेल मिव चा प्रयत्न करतो एका वे तर चक्क दिल्ली कोर्टात जजला तसा सॉफ्टवेर वापरून होम मिनिस्ट्री म्हणून कॉल करतो अ बेल देण्यासाठी धमका होतो पण जज नंबर क्रॉस चेक करतो आणि वास्तव कल्या पुन्हा एकदा सुकेश व आणखी एका फ्रॉड चा गुन्हा नोंद केला जातो पण तरी सुकेश ठर प्रमाणे जैकलिन ला भेटायला चेन्नई ला जातो तिथे एकमेका सोबत टाइम स्पेंड केल्यानंतर सुकेश पुढे जैकलिन ला करोडो रुपयाचे हाई क्लास ब्रांड च दाग दागिने कपड़े शूज बैग्स गिफ्ट

म्हणून देतो इत कच नाही तर तिच्या आई वडिलांना कार गिफ्ट करतो तर शिक्षण घेत असलेल्या बहिणीला आणि भावाला ही अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया म पैसे पाठव तो ज क्लीन सुकेश च पूर्ती जाया अकली होती तो जकलिन च प्रवासा सा चार्टर प्लेन च तजवीज करायचा तिला मांजरा आवडतात म्हणून सुकेश ने तिला 9 लाखाची तीन परशन कैट दिली होती एवढ नाही तर त्याने जैकलिन साठी वेब सीरीज लिहायला एका लेख काला 7 लाख रुप एडवांस म्हणून दिले होते सुकेश चा प्लान फुल टू सक्सेसफुल ठर चालला होता पण एके दिवशी शान जैकलिन ला सुकेश च क्रिमिनल हिस्ट्री च सगे वीडियोस दाखव तो त्यानंतर जैकलिन ते

सग वीडियो पिंकी रानीला ट्रांसफर करते पण त्यावर पिंकी रानी तिला मनते की त्यांच्या व राजकीय द्वेषा पोटी सूड उगत आला दरम्यान त्यानंतर आपण सुकेश सोबत च रिलेशन डल अस जकलिन च मण है पण ईडी न जेव्हा जैकलिन ला रडार व घेत तेव्हा तिन सग गोष्टी मान्य केल्यास बोलले जात ईडी च म्या नुसार जैकलिन ला सुकेश क्रिमिनल हिस्ट्री बाबत माहिती असून ही तिने त्याच्या सोबत रिलेशन ठेवला जैकलीन म्हणते मला त्याच्या मागच्या गुन्न बद्दल काहीच माहिती नव्हता मला फक्त हे सांगत आल होतं की तो सन टीव्ही चा ओनर है मंडी आता सध्या अजूनही नोरा फते आणि

1जैकलीन च सुकेश चंद्रशेखर प्रकरणी चौकशी सुरू है दरम्यान सुकेश च जैकलीन वच प्रेम अध्या कमी झाले नहीं है त्याने सप्टेंबर महिन्यात जैकलीन च नावे जेल मधून एक पत्र लिहिल होत त्यात त्याने असं लिहिल होत की तो जैकलीन ला हव तस प्राण्यांचा इंटरनेशनल ख्याती च हॉस्पिटल बेंगलोर मध्ये बांध तोय त्याने लिहिल की माझी रानी तुझ्या इच्छे नुसार त्या हॉस्पिटल मध्ये देशातील सर्वोत्तम पशु वैद्यक असतील आणि सर्व उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील मला आशा है की याम तुझ्या चेहर व एक सुंदर हसल तुझे स्मिथ आणि तुझे प्रेम या गोष्टी मला ब देत आहेत बेबी अमेरिकेत भारतीय परेड

मध्ये तू किती सुंदर दिसत होती आणि या निरागस सेमे मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो तर माग ऑक्टोबर महिन्यात ही नवरात्रा त्याने जैकलीन साठी दुसर पत्र लिहिल त्याच्या सुरुवाल त्याने लिहिलं होतं की माझी शेरनी माझी बेबी उद्या पासून नवरात्री सुरू होत है आणि मी नऊ दिवस पूजा अर्चना करणार है माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा घड़तय की मी नवरात्री मध्ये नऊ दिवस उपवास करणार है मी उपवास माझ्या स्वतः सा नाही तर तुझ्यासाठी ठेव है माता आपल्या आशीर्वाद रूपा आपल्याला साथ देईल मला विश्वास है की बेबी एक दिवस सर्व काही ठीक होईल तर मंडी अशा पद्धतीने सुकेश

चंद्रशेखर नावाच्या माणसाने पोलीस यंत्रण नाका टिच देशात एवढे मोठे फ्रॉड केले त्याच्या फ्रॉड च गोष्ट ऐकून कदाचित तुम्ही मोटिवेट झाला असाल तर थांबा गप गुमान शिक्षण घेऊन चांगल्या पैशा पाण्याची नोकरी धरा गप आपल्या घरी सुखी र की कमेंट बॉक्स ओपन है आपला चार शब्द सुके साठी होन जाऊ द्या जर हा व आवड असेल तर लाइक आणि शेयर करा सोबत आपले विशेष भय चैनल देखल सब्सक्राइब करा आणि जर वडियो तुम्ही फस व पाहत असाल तर तिही आम्हाला फॉलो करायला अजि बात विसरू नका धन्यवाद

Leave a Comment